नीतिमानांची इच्छा शुभच असते; दुर्जनांची अपेक्षा रोषरूप आहे. एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो, तरी तो भिकेस लागतो. उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वत:ला ते पाजण्यात येईल.
नीतिसूत्रे 11:23-25
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ