फिलिप्पैकरांस पत्र 4:12-14

दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केलेत.
फिलिप्पैकरांस पत्र 4:12-14