YouVersion लोगो
सर्च आयकॉन

Luke 24:6-11

लूक 24:6-11 - तो येथे नाही, तर उठला आहे; तो गालीलात होता तेव्हाच त्याने तुम्हांला काय सांगितले ह्याची आठवण करा;
ते असे की, मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे, व तिसर्‍या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.”
तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली;
आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले.
त्या मग्दालीया मरीया, योहान्ना व याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसर्‍या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले;
परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली; व ते त्यांनी खरे मानले नाही.

तो येथे नाही, तर उठला आहे; तो गालीलात होता तेव्हाच त्याने तुम्हांला काय सांगितले ह्याची आठवण करा; ते असे की, मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे, व तिसर्‍या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.” तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली; आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मग्दालीया मरीया, योहान्ना व याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसर्‍या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले; परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली; व ते त्यांनी खरे मानले नाही.

लूक 24:6-11

Luke 24:6-11