कारण “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.
गलतीकरांस पत्र 5:14-15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ