मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा; कारण ‘प्रीती पापांची रास झाकून टाकते.’ कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा
1 पेत्र 4:8-10
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ