हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे,
“डोळ्यानहले नाही,
कानाने जे ऐकले ने नाही
व माणसाच्या ‘मनात जे अले नाही,
ते आपणावर प्रीत करणार्यांसाठी
देवाने सिद्ध केल आहे;”
कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले; कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो.