च्या शोधाचे निकाल: psalm 32:8
अनुवाद 32:8 (MARVBSI)
जेव्हा परात्पराने राष्ट्रांना त्यांची वतने दिली, जेव्हा त्याने मानवांस निरनिराळे वसवले, तेव्हा त्याने इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे राष्ट्रांच्या सीमा आखून दिल्या;
ईयोब 32:8 (MARVBSI)
पण मानवाच्या ठायी आत्मा असतो; सर्वसमर्थाचा श्वास त्याला बुद्धी देतो.
स्तोत्रसंहिता 32:8 (MARVBSI)
मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.
यशया 32:8 (MARVBSI)
पण थोर पुरुष थोर गोष्टी योजतो व थोर गोष्टींना धरून राहतो.
यिर्मया 32:8 (MARVBSI)
तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल माझ्याकडे पहारेकर्यांच्या चौकात आला; तो मला म्हणाला, ‘बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते वतन करून घेण्याचा व सोडवण्याचा हक्क तुझा आहे; तू ते आपल्यासाठी विकत घे.’ तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे.
यहेज्केल 32:8 (MARVBSI)
मी आकाशातील सर्व ज्योती तुझ्यावर निस्तेज करीन, मी तुझ्या देशावर काळोख आणीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
उत्पत्ती 32:8 (MARVBSI)
तो म्हणाला, “एसावाने येऊन एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी निभावेल.”
निर्गम 32:8 (MARVBSI)
ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.”
गणना 32:8 (MARVBSI)
तो देश पाहायला कादेश-बर्ण्याहून तुमच्या वडिलांना मी पाठवले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले.
२ इतिहास 32:8 (MARVBSI)
मांसमय भुजांचा त्यांना आधार आहे, पण आम्हांला मदत करण्यास व आमच्या लढाया लढण्यास आमचा देव परमेश्वर आमच्याबरोबर आहे.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या ह्या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.
यहोशवा 8:32 (MARVBSI)
तेथे इस्राएल लोकांदेखत यहोशवाने त्या दगडांवर मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लिहून काढली.
शास्ते 8:32 (MARVBSI)
योवाशाचा मुलगा गिदोन हा चांगला म्हातारा होऊन मरण पावला आणि अबियेजेर्यांच्या अफ्रा येथे त्याचा बाप योवाश ह्याच्या कबरेत त्याला पुरण्यात आले.
एज्रा 8:32 (MARVBSI)
आम्ही यरुशलेमेस पोहचून तेथे तीन दिवस राहिलो.
नीतिसूत्रे 8:32 (MARVBSI)
तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका; जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत;
मत्तय 8:32 (MARVBSI)
त्याने त्यांना म्हटले, “जा.” मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला.
मार्क 8:32 (MARVBSI)
ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याला दटावू लागला.
लूक 8:32 (MARVBSI)
तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरात चरत होता; ‘त्यांच्यात आम्हांला जाऊ दे’ अशी त्यांनी त्याला विनंती केली. मग त्याने त्यांना जाऊ दिले.
योहान 8:32 (MARVBSI)
तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.”
निर्गम 8:32 (MARVBSI)
तथापि फारोने ह्या खेपेसही आपले मन कठीण केले आणि लोकांना जाऊ दिले नाही.
लेवीय 8:32 (MARVBSI)
मांस व भाकरी ह्यांपैकी काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे;
१ राजे 8:32 (MARVBSI)
तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर, आणि त्याप्रमाणे घडवून आण; आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टांना दुष्ट ठरव आणि ज्याचे कर्म त्याच्या माथी येऊ दे; निर्दोष्यास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्याला फळ दे.
१ इतिहास 8:32 (MARVBSI)
आणि मिकलोथास शिमा झाला. हे आपल्या भाऊबंदांसमोर त्यांच्याबरोबर यरुशलेम येथे वस्ती करून होते.
प्रेषितांची कृत्ये 8:32 (MARVBSI)
तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा : “त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणार्याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही.
रोमकरांस पत्र 8:32 (MARVBSI)
ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही?
स्तोत्रसंहिता 132:8 (MARVBSI)
हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये.