YouVersion लोगो
सर्च आयकॉन

च्या शोधाचे निकाल: psalm 27:8

अनुवाद 27:8 (MARVBSI)

त्या धोंड्यांवर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने चांगली स्पष्ट लिहून काढ.”

ईयोब 27:8 (MARVBSI)

देव अनीतिमानाचा उच्छेद करून प्राण हरण करील, तेव्हा त्याची काय आशा राहणार?

स्तोत्रसंहिता 27:8 (MARVBSI)

“माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, “हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.”

नीतिसूत्रे 27:8 (MARVBSI)

स्वस्थान सोडून भ्रमण करणारा मनुष्य आपले कोटे सोडून भटकणार्‍या पक्ष्यासारखा आहे.

यशया 27:8 (MARVBSI)

तू तिचा त्याग केला तेव्हा तिला तू बेताचे शासन केलेस; पूर्वेकडील वारा वाहत असता त्याने तिला प्रचंड वार्‍याने उडवून दिले.

यिर्मया 27:8 (MARVBSI)

बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा जे राष्ट्र व राज्य करणार नाही आणि बाबेलच्या राजाच्या जोखडाला मान देणार नाही, अशा राष्ट्राचा त्याच्या हातून मी अंत करीपर्यंत तलवार, दुष्काळ आणि मरी ह्यांनी मी समाचार घेईन.

यहेज्केल 27:8 (MARVBSI)

सीदोन व अर्वद येथले रहिवासी तुझे वल्हेकरी असत. हे सोरे, तुझ्यात चतुर पुरुष होते, ते तुझे तांडेल असत.

मत्तय 27:8 (MARVBSI)

ह्यामुळे त्या शेताला ‘रक्ताचे शेत’ असे आजपर्यंत म्हणतात.

उत्पत्ती 27:8 (MARVBSI)

तर माझ्या बाळा, आता मी सांगते ते ऐक, माझ्या सांगण्याप्रमाणे कर.

निर्गम 27:8 (MARVBSI)

वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूस फळ्या बसवून बनवावी; पर्वतावर तुला दाखवल्याप्रमाणे ती करावी.

लेवीय 27:8 (MARVBSI)

पण तू ठरवलेले मोल न देता येण्याइतका कोणी कंगाल असेल तर त्याला याजकापुढे उभे करावे, आणि याजकाने नवसाच्या माणसाचे मोल ठरवावे; नवस करणार्‍याच्या ऐपतीप्रमाणे याजकाने त्याचे मोल ठरवावे.

गणना 27:8 (MARVBSI)

तू इस्राएल लोकांना असे सांग, ‘कोणी मनुष्य निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे.

१ शमुवेल 27:8 (MARVBSI)

मग दावीद व त्याचे लोक ह्यांनी गशूरी, गिरजी व अमालेकी ह्यांच्यावर स्वारी केली; शूराकडून मिसर देशाकडे जाताना जो प्रदेश लागतो त्यात ही राष्ट्रे प्राचीन काळापासून वसली होती.

१ इतिहास 27:8 (MARVBSI)

पाचव्या महिन्याचा पाचवा सरदार शम्हूथ इज्राही हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

२ इतिहास 27:8 (MARVBSI)

तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता व यरुशलेमेत त्याने सोळा वर्षे राज्य केले.

प्रेषितांची कृत्ये 27:8 (MARVBSI)

मग आम्ही मोठ्या प्रयासाने त्याच्या काठाकाठाने सुंदर बंदर नावाच्या ठिकाणी आलो; त्याच्याजवळ लसया नगर होते.

यहोशवा 8:27 (MARVBSI)

परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएलांनी त्या नगरातली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली.

शास्ते 8:27 (MARVBSI)

गिदोनाने त्यांचे एक एफोद करून आपले नगर अफ्रा येथे ते ठेवले. सर्व इस्राएल लोक तेथे जाऊन व्यभिचारी मतीने त्या एफोदाच्या नादी लागले; ते गिदोन व त्याचे घराणे ह्यांना पाश असे झाले.

एज्रा 8:27 (MARVBSI)

हजार दारिक2 सोन्याचे वीस कटोरे आणि सुवर्णतुल्य उजळ पितळेची दोन पात्रे मी त्यांना तोलून दिली.

नीतिसूत्रे 8:27 (MARVBSI)

त्याने आकाशे स्थापली तेव्हा मी होते; जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली;

दानीएल 8:27 (MARVBSI)

मग मी दानीएल मूर्च्छित झालो व काही दिवस आजारी पडलो; त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो. हा दृष्टान्त पाहून मी विस्मित झालो; पण तो कोणास कळला नाही.

मत्तय 8:27 (MARVBSI)

तेव्हा त्या माणसांना आश्‍चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात!”

मार्क 8:27 (MARVBSI)

नंतर येशू व त्याचे शिष्य फिलिप्पाच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जाण्यास निघाले; तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?”

लूक 8:27 (MARVBSI)

तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला, त्याला भुते लागली होती; बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरांतून राहत असे.

योहान 8:27 (MARVBSI)

तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्यांना समजले नाही.