YouVersion लोगो
सर्च आयकॉन

च्या शोधाचे निकाल: Isaiah 58:6

स्तोत्रसंहिता 58:6 (MARVBSI)

हे देवा, त्यांचे दात त्यांच्याच घशात घाल; हे परमेश्वरा, तरुण सिंहांच्या दाढा पाडून टाक.

यशया 58:6 (MARVBSI)

दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्‍या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?

योहान 6:58 (MARVBSI)

स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय; तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही; ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.”

१ इतिहास 6:58 (MARVBSI)

हीलेन व त्याचे शिवार, दबीर व त्याचे शिवार,