YouVersion लोगो
सर्च आयकॉन

च्या शोधाचे निकाल: 1 Samuel 7:13

१ शमुवेल 7:13 (MARVBSI)

ह्या प्रकारे पलिष्टी पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्राएलाच्या मुलखात आले नाहीत; आणि शमुवेलाच्या सगळ्या हयातीत परमेश्वराचा हात पलिष्ट्यांवर होता.

१ राजे 7:13 (MARVBSI)

मग शलमोन राजाने सोर येथून हीरामास बोलावून आणले.

१ इतिहास 7:13 (MARVBSI)

नफतालीचे पुत्र यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम, ही बिल्हेची संतती.

१ करिंथ 7:13 (MARVBSI)

आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर2 असून तिच्याजवळ राहायला राजी असेल तर त्याला तिने सोडू नये.

१ करिंथ 13:7 (MARVBSI)

ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.

१ शमुवेल 13:7 (MARVBSI)

कित्येक इब्री लोक यार्देन ओलांडून गाद व गिलाद ह्या प्रांतांत गेले, पण शौल गिलगालातच राहिला व सर्व लोक थरथरा कापत त्याच्या मागून गेले.

१ राजे 13:7 (MARVBSI)

राजा त्या देवाच्या माणसाला म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आणि काही उपाहार करून ताजातवाना हो; मी तुला काही इनाम देतो.”

१ इतिहास 13:7 (MARVBSI)

त्यांनी देवाचा कोश, अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला; उज्जा व अह्यो गाडी हाकत होते.

अनुवाद 7:13 (MARVBSI)

तो तुझ्यावर प्रेम करील, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करील; जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथ वाहिली होती त्या देशात तुझ्या पोटचे फळ आणि तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षारस व तेल ह्या बाबतीत आणि तुझ्या गुराढोरांची व शेरडामेंढरांची वाढ ह्या बाबतीत तुला बरकत देईल.

यहोशवा 7:13 (MARVBSI)

तर ऊठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग : उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ‘हे इस्राएला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत, तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रूंपुढे तुमचा टिकाव लागणार नाही.’

शास्ते 7:13 (MARVBSI)

गिदोन तेथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत्याला आपले स्वप्न सांगत होता; तो म्हणाला, “ऐक, मी स्वप्नात पाहिले की, सातूची एक भाकर घरंगळत मिद्यानाच्या छावणीत येऊन पडली. तिने डेर्‍याला असा धक्का दिला की तो पडला; तो उलटून पडला व भुईसपाट झाला.”

२ शमुवेल 7:13 (MARVBSI)

तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन.

२ राजे 7:13 (MARVBSI)

राजाच्या एका सेवकाने म्हटले, “नगरात वाचून राहिलेल्या घोड्यांतले पाच घोडे देऊन काय आहे ते पाहायला कोणाला तरी पाठवावे; इस्राएलाचा जो समुदाय बाकी राहिला आहे त्याच्यासारखी त्या माणसांची गती होईल; किंवा ज्या इस्राएलाचा संहार झाला आहे त्यांच्यासारखी त्यांची स्थिती होईल.”

२ इतिहास 7:13 (MARVBSI)

पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाशकपाटे बंद केली, किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी टोळधाड पाठवली, किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली,

एज्रा 7:13 (MARVBSI)

मी असे फर्मावतो की माझ्या राज्यातील जे इस्राएल लोक व त्यांचे जे याजक व लेवी आपखुशीने यरुशलेमेत जाऊ इच्छित असतील त्यांना तुझ्याबरोबर जाण्याची परवानगी आहे;

नहेम्या 7:13 (MARVBSI)

जत्तूचे वंशज आठशे पंचेचाळीस.

ईयोब 7:13 (MARVBSI)

माझा बिछाना मला शांती देईल, ‘माझा पलंग माझा खेद काहीसा हलका करील’ असे मी म्हणतो;’

स्तोत्रसंहिता 7:13 (MARVBSI)

त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केली आहेत; त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत.

नीतिसूत्रे 7:13 (MARVBSI)

तिने त्याला धरून त्याचे चुंबन घेतले; तिने निर्लज्ज मुखाने त्याला म्हटले,

उपदेशक 7:13 (MARVBSI)

देवाची करणी पाहा; त्याने जे वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल?

गीतरत्न 7:13 (MARVBSI)

पुत्रदात्रीचा सुगंध सुटला आहे; आमच्या दारांवर नाना प्रकारची नव्याजुन्या बारांची उत्तम फळे आहेत; हे माझ्या वल्लभा, ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत.

यशया 7:13 (MARVBSI)

तेव्हा तो म्हणाला, “हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक : तुम्ही मनुष्याला कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळवता काय?

यिर्मया 7:13 (MARVBSI)

परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्ये केली, मी तुमच्याशी मोठ्या निकडीने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हांला हाक मारीत असता तुम्ही उत्तर दिले नाही;

यहेज्केल 7:13 (MARVBSI)

विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जाणार नाही, कारण हे भाकीत त्या सर्व समूहाविषयीचे आहे, त्यातले काहीही चुकणार नाही; कोणीही आपल्या अधर्माने आपल्या जीवितास बळकटी आणणार नाही.

दानीएल 7:13 (MARVBSI)

तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले.