YouVersion लोगो
सर्च आयकॉन

च्या शोधाचे निकाल: 1 Samuel 15:22

१ शमुवेल 15:22 (MARVBSI)

तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.