देवाची सुवार्ता (बालमित्रांसाठी पवित्र शास्त्र ॲप)

5 दिवस
या योजनेमुळे मुलांना हे समजण्यास मदत होते की देवाचे त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांच्याबरोबर संबंध ठेवावा अशी त्याची इच्छा आहे. मुलांना देवाच्या मोठ्या कथेत सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाते आणि येशूवर विश्वास ठेवणे आणि त्याचे अनुसरण करणे म्हणजे काय ते दाखवले जाते. ही योजना बालमित्रांसाठी पवित्र शास्त्र अॅप मधील "देवाची सुवार्ता" ह्या गोष्टीला अनुरुप अशी आहे.
वन होप आणि युव्हर्जन यांच्या भागीदारीत