जखर्या 9:16
जखर्या 9:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर त्यांचा देव आपल्या लोकांचा कळपासारखा त्या दिवशी बचाव करील; कारण ते त्याच्या देशात मुकुटावरील रत्नांप्रमाणे उंच स्थानी शोभतील.
सामायिक करा
जखर्या 9 वाचाजखर्या 9:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपल्या कळपाप्रमाणे परमेश्वर देव त्यादिवशी त्यांचे संरक्षण करील; आपले लोक त्यास मुकुटातील रत्नांप्रमाणे त्यांच्या देशात उच्च होतील.
सामायिक करा
जखर्या 9 वाचा