जखर्या 8:13
जखर्या 8:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे यहूदाच्या घराण्या व इस्राएलाच्या घराण्या, असे होईल की, जे तुम्ही राष्ट्रांत शापरूप होता त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल; भिऊ नका, तुमचे हात दृढ होवोत.”
सामायिक करा
जखर्या 8 वाचाजखर्या 8:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलाची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे आशीर्वादीत बनतील तेव्हा घाबरू नका! तुमचे हात दृढ ठेवा!”
सामायिक करा
जखर्या 8 वाचा