जखर्या 6:13
जखर्या 6:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो परमेश्वराचे मंदिर बांधेल व तो वैभवशाली होईल. स्वत:च्या सिंहासनावर बसून तो राज्य करील. तो सिंहासनावर याजकही होईल. या दोन्हीमध्ये शांतीची सहमती असेल.”
सामायिक करा
जखर्या 6 वाचा