जखर्या 10:12
जखर्या 10:12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी त्यांना परमेश्वराच्या ठायी बलवान करीन; ते त्याच्या नामाने येतील-जातील,” असे परमेश्वर म्हणतो.
सामायिक करा
जखर्या 10 वाचाजखर्या 10:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी त्यांना सामर्थ्यवान करीन, ते देवासाठी व त्याच्या नावासाठी चालतील, हे परमेश्वराचे वचन होय.
सामायिक करा
जखर्या 10 वाचा