जखर्या 10:1
जखर्या 10:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वीज व वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील, मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील.
सामायिक करा
जखर्या 10 वाचा