तीत 2:9
तीत 2:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि दासांनी सर्व गोष्टींत त्यांच्या स्वामीच्या आज्ञेत रहावे, त्यांना संतोष देणारे व्हावे आणि उलट बोलू नये
सामायिक करा
तीत 2 वाचातीत 2:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दासांना असा बोध कर की त्यांनी त्यांच्या धन्याच्या अधीन असावे, त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना उलट उत्तर देऊ नये
सामायिक करा
तीत 2 वाचा