गीतरत्न 8:7
गीतरत्न 8:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही; महापुरांनाही ते बुडवून टाकता येणार नाही; मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे तुच्छ होय.
सामायिक करा
गीतरत्न 8 वाचागीतरत्न 8:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही. महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही. जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी, ती त्यापुढे अगदी तुच्छ होय.
सामायिक करा
गीतरत्न 8 वाचा