गीतरत्न 5:6
गीतरत्न 5:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले. पण माझा प्रियकर तोंड फिरवून निघून गेला होता. तो गेला तेव्हा माझा जीव गळून गेला. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. मी त्यास हाक मारली पण त्याने मला उत्तर दिले नाही.
सामायिक करा
गीतरत्न 5 वाचा