गीतरत्न 4:9
गीतरत्न 4:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू, तू माझे हृदय हरण केले आहेस. तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस.
सामायिक करा
गीतरत्न 4 वाचा