गीतरत्न 2:3-4
गीतरत्न 2:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
(स्त्री स्वतःशी बोलते) जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडांमध्ये तसा माझा प्रियकर इतर पुरुषांमध्ये आहे. त्याच्या सावलीत मला बसायला खूप आनंद झाला. आणि त्याच्या फळाची चव मला गोड लागली. त्याने मला मेजवानीच्या घरात आणले, आणि माझ्यावर त्याच्या प्रेमाचा झेंडा फडकावला.
सामायिक करा
गीतरत्न 2 वाचागीतरत्न 2:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जसे जंगलातील इतर झाडांमध्ये सफरचंदाचे झाड, तसा इतर तरुणांमध्ये माझा प्रियकर आहे. त्याच्या छायेत बसणे मला आनंददायी आहे, आणि त्याचे फळ मला चवीला गोड लागते. त्याने मला आपल्या मेजवानगृहात आणावे, त्याच्या प्रेमाचा ध्वज माझ्यावर असावा.
सामायिक करा
गीतरत्न 2 वाचा