रूथ 4:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रूथ 4:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग गावातील वडील जनांतील दहा पुरुषांना बोलावून त्यांना तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा;” आणि तेही बसले.
सामायिक करा
रूथ 4 MARVBSIरूथ 4:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग गावातील दहा वडील जनांना बोलावून तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा” आणि तेसुध्दा बसले.
सामायिक करा
रूथ 4 IRVMARरूथ 4:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर बवाजने नगरातील दहा वडीलजनांना बोलावून घेतले आणि त्यांना म्हणाला, “येथे बसा,” आणि ते बसले.
सामायिक करा
रूथ 4 MRCV