रूथ 3:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रूथ 3:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर हे पाहा, ज्याच्या मोलकरणींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला आप्त नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे.
सामायिक करा
रूथ 3 MARVBSIरूथ 3:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर हे पाहा, ज्याच्या नोकरीणींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला नातलग नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे.
सामायिक करा
रूथ 3 IRVMARरूथ 3:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याच्या स्त्रियांबरोबर तू काम केले आहेस तो बवाज आपला नातेवाईकच आहे. आज रात्री तो झोडपणी करण्याच्या जागेवर जव पाखडण्याचे काम करेल.
सामायिक करा
रूथ 3 MRCV