Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रूथ 2:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रूथ 2:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

बवाज रूथला म्हणाला, “मुली, ऐकतेस ना? तू दुसर्‍याच्या शेतात सरवा वेचायला येथून जाऊ नकोस; येथेच माझ्या मोलकरणींबरोबर राहा.

सामायिक करा
रूथ 2 MARVBSI

रूथ 2:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

बवाज रूथला म्हणाला, “मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचायला जाऊ नकोस, येथेच माझ्या काम करणाऱ्या तरुण स्त्रियांबरोबर राहा.

सामायिक करा
रूथ 2 IRVMAR

रूथ 2:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्‍या स्त्रियांबरोबर इथेच राहा.

सामायिक करा
रूथ 2 MRCV