रूथ 2:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रूथ 2:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती मला म्हणाली, ’कृपा करून कापणी करणार्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या; ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचत आहे, थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती.”’
सामायिक करा
रूथ 2 MARVBSIरूथ 2:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या.’ ती सकाळपासून आतापर्यंत तो वेचीत आहे, आत्ताच येथे थोडा वेळ मात्र विश्रांती घेण्यासाठी ती येथे आली आहे.”
सामायिक करा
रूथ 2 IRVMARरूथ 2:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणार्यांच्यामागे पेंढ्यांमधून राहिलेले धान्य जमा करून गोळा करू द्या.’ ती सकाळीच शेतामध्ये आली आणि थोडाच वेळ छताखाली विश्रांती घेऊन आतापर्यंत येथेच आहे.”
सामायिक करा
रूथ 2 MRCV