Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रूथ 2:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रूथ 2:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

बवाज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणार्‍यांना म्हणाला, “परमेश्वर तुमच्याबरोबर असो.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर तुमचे अभीष्ट करो.”

सामायिक करा
रूथ 2 MARVBSI

रूथ 2:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि पाहा, बवाज बेथलेहेम गावातून शेतात परत आला, तेव्हा तो कापणी करणाऱ्यांना म्हणाला, “परमेश्वर तुम्हाबरोबर असो,” आणि त्यांनी उत्तर दिले “परमेश्वर तुला आशीर्वादित करो.”

सामायिक करा
रूथ 2 IRVMAR

रूथ 2:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्‍यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!” त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!”

सामायिक करा
रूथ 2 MRCV