रूथ 2:20
रूथ 2:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करण्याचे सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा मनुष्य आपल्या नातलगांपैकी आहे, एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास अधिकार आहे.”
सामायिक करा
रूथ 2 वाचारूथ 2:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नाओमी तिच्या सुनेला म्हणाली, “याहवेह त्याला आशीर्वादित करो! त्याने जिवंतांना आणि मृतांना त्याचा चांगुलपणा दाखविणे थांबविले नाही.” ती पुढे म्हणाली, “तो मनुष्य आपला जवळचा नातेवाईक आहे; तो आम्हाला सोडविणाऱ्यांपैकी एक आहे.”
सामायिक करा
रूथ 2 वाचारूथ 2:20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करायचे सोडले नाही तो त्याचे कल्याण करो.” नामी तिला आणखी म्हणाली, “हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडवण्याचा त्याला हक्क आहे.”
सामायिक करा
रूथ 2 वाचा