रूथ 2:11
रूथ 2:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मरण पावल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस आणि तू आपल्या आई-वडिलांना व जन्मदेश सोडून तुला जे लोक परिचित नाहीत अशा लोकात तू आलीस ही सविस्तर माहिती मला मिळाली आहे.
सामायिक करा
रूथ 2 वाचारूथ 2:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बवाज म्हणाला, “तुझ्या पतीच्या निधनानंतर तू तुझ्या सासूसाठी जे काही केले ते सर्व मला सांगण्यात आलेले आहे—कशाप्रकारे तू तुझ्या वडिलांकडे आणि आईकडे आणि तुझ्या गावाकडे जाण्याचे मान्य केले नाहीस आणि अशा लोकांबरोबर राहण्यास आली आहेस की, ज्यांना तू ओळखत नाही.
सामायिक करा
रूथ 2 वाचा