रोमकरांस पत्र 9:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 9:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण, “पुढे ह्याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल,” ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MARVBSIरोमकरांस पत्र 9:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 IRVMARरोमकरांस पत्र 9:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण पुढे ह्याच सुमारास मी येईन, तेव्हा सारेला पुत्र होईल, ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MACLBSIरोमकरांस पत्र 9:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण अशा रीतीने वचन दिले होते: “मी निश्चित वेळेत परत येईल, आणि साराहला एक पुत्र होईल.”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MRCV