रोमकरांस पत्र 9:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 9:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MARVBSIरोमकरांस पत्र 9:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 IRVMARरोमकरांस पत्र 9:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणजे देहस्वभावानुसार झालेली मुले देवाची मुले आहेत, असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MACLBSIरोमकरांस पत्र 9:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याचा अर्थ असा की शारीरिक रीतीने जन्मलेली मुले ही परमेश्वराची मुले नाहीत, जी अभिवचनानुसार जन्मलेली लेकरे, तीच अब्राहामाची मुले गणली जातील.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MRCV