रोमकरांस पत्र 9:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 9:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर “इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MARVBSIरोमकरांस पत्र 9:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून सर्व मुले आहेत असे नाही; तर ‘इसहाकालाच तुझे संतान म्हणले जाईल’ असे वचन आहे
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 IRVMARरोमकरांस पत्र 9:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते अब्राहामचे पुत्र आहेत म्हणून ती सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर इसहाकच्याच वंशाला तुझे पुत्र मानले जाईल.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MACLBSIरोमकरांस पत्र 9:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण त्याचे वंशज आहेत म्हणून ते सर्व अब्राहामाची मुले आहेत असे नाही. याउलट, “इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MRCV