Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 9:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 9:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत

रोमकरांस पत्र 9:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 IRVMAR

रोमकरांस पत्र 9:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ते इस्राएली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी वैभव, करारमदार, नियमशास्त्र, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत.

रोमकरांस पत्र 9:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे इस्राएली लोक आहेत. त्यांनाच दत्तकपण, दैवी गौरव, करार, नियम, मंदिराची सेवा आणि अभिवचनेही दिली आहेत.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MRCV