Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 9:32 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 9:32 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्यामागे लागले. ‘अडवणुकीच्या धोंड्यावर’ ते ठेचाळले

रोमकरांस पत्र 9:32 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 IRVMAR

रोमकरांस पत्र 9:32 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

का? कारण विश्वासाने नव्हे तर कृत्यांनी कार्य होईल, असे समजून ते त्याच्या मागे लागले. अशा प्रकारे अडथळ्याच्या धोंड्यावर ते ठेचाळले.

रोमकरांस पत्र 9:32 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

का नाही? कारण विश्वासाने नव्हे तर कर्माने मिळेल म्हणून ते त्याच्यामागे लागले. ते अडखळविणार्‍या धोंड्याला अडखळले.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MRCV