बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 9:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 9:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.

रोमकरांस पत्र 9:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 IRVMAR

रोमकरांस पत्र 9:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे, हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.

रोमकरांस पत्र 9:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मी माझ्या बंधूंसाठी जे शारीरिक रीतीने माझे स्वजातीय आहेत, त्यांच्यासाठी शापित होऊन ख्रिस्तापासून वेगळे होऊ शकलो असतो तर बरे झाले असते.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MRCV