Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 9:27 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 9:27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

यशयाही इस्राएलाविषयी असे पुकारतो की, “जरी इस्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी अवशेष मात्र तारण पावेल

रोमकरांस पत्र 9:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

यशयादेखील इस्राएलाविषयी ओरडून म्हणतो की, ‘इस्राएलाच्या पुत्रांची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारखी झाली, तरी एक अवशेष वाचवला जाईल.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 IRVMAR

रोमकरांस पत्र 9:27 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

यशयासुद्धा इस्राएलविषयी असे म्हणतो: जरी इस्राएली लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी थोड्याच लोकांचा बचाव केला जाईल

रोमकरांस पत्र 9:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

यशायाह इस्राएलाविषयी उच्च वाणीने म्हणतो: “इस्राएलाची संख्या समुद्राच्या वाळूच्या कणासारखी असली, तरी अवशिष्ट मात्र तारले जातील.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MRCV