रोमकरांस पत्र 9:25 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 9:25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो होशेयाच्या पुस्तकात हेही म्हणतो की, “जे माझे लोक नव्हत त्यांना मी आपले लोक म्हणेन, आणि जी प्रिय नाही तिला ‘माझी प्रिय’ म्हणेन.”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MARVBSIरोमकरांस पत्र 9:25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की, ‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन, आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 IRVMARरोमकरांस पत्र 9:25 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
होशेयच्या पुस्तकात परमेश्वर हेही म्हणतो: जे माझे लोक नव्हते, त्यांना मी माझे लोक म्हणेन आणि जे राष्ट्र प्रिय नाही त्याला प्रिय म्हणेन
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MACLBSIरोमकरांस पत्र 9:25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होशेयाने म्हटल्याप्रमाणे: “जे माझे लोक नाहीत त्यांना मी ‘माझे लोक’ म्हणेन; आणि जी मला प्रिय नाही तिला मी ‘माझी प्रिया’ असे म्हणेन,”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MRCV