Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 9:24 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 9:23-24 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि ज्या आपल्याला केवळ यहूद्यांतून नव्हे तर परराष्ट्रीयांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले, तर काय?

रोमकरांस पत्र 9:24 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 IRVMAR

रोमकरांस पत्र 9:23-24 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आणि ज्या आपल्याला केवळ यहुदी लोकांतून नव्हे तर यहुदीतरांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी, असे त्याला वाटत असले, तर काय?

रोमकरांस पत्र 9:24 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आम्हाला पण त्यांनी बोलाविले, केवळ यहूदीयातूनच नाही तर गैरयहूदीयातूनही नाही का?

सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MRCV