रोमकरांस पत्र 9:11 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 9:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरेवाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मांमुळे नव्हे, तर पाचारण करणार्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MARVBSIरोमकरांस पत्र 9:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्याच्या इच्छेप्रमाणे
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 IRVMARरोमकरांस पत्र 9:11 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी काही बरे-वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प होता, म्हणजे जो कृत्यामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेनुसार होता, तो पूर्ण व्हावा
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MACLBSIरोमकरांस पत्र 9:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जुळ्या मुलांचा जन्म होण्याआधी, किंवा चांगले वाईट करण्याआधी; परमेश्वराचा उद्देश निवडीसंबंधाने कायम राहावा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MRCV