रोमकरांस पत्र 9:10 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 9:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इतकेच नव्हे, तर रिबकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिल्यावर
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MARVBSIरोमकरांस पत्र 9:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि इतकेच नाही; पण ज्या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 IRVMARरोमकरांस पत्र 9:10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
इतकेच नव्हे, तर रिबकादेखील आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिली व तिच्या दोन मुलांविषयी
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MACLBSIरोमकरांस पत्र 9:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एवढेच नव्हे, परंतु रिबेकाहच्या लेकरांचीही एकाच वेळी आपला पिता इसहाकाद्वारे गर्भधारणा झाली होती.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 9 MRCV