बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 8:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 8:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ह्यात उद्देश हा की, जे आपण देहस्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपल्यामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे.

रोमकरांस पत्र 8:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणजे आपण जे देहाला अनुसरून नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्यात नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 IRVMAR

रोमकरांस पत्र 8:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ह्यांत उद्देश हा की, जे आपण देहानुसार नव्हे तर पवित्र आत्म्यानुसार चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे.

रोमकरांस पत्र 8:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

यासाठी की जे देहाने नव्हे तर पवित्र आत्म्याप्रमाणे जीवन जगतात, त्यांच्यामध्ये नियमांसाठी आवश्यक असणारे नीतिमत्व पूर्ण व्हावे.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 MRCV