रोमकरांस पत्र 8:28 - Compare All Versions
रोमकरांस पत्र 8:28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 IRVMARरोमकरांस पत्र 8:28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि आपल्याला माहीत आहे की, परमेश्वरावर प्रीती करणारे आणि जे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलावलेले आहेत, त्यांच्या कल्याणार्थ सर्वगोष्टी सहकारी ठरतात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 MRCVरोमकरांस पत्र 8:28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 MARVBSIरोमकरांस पत्र 8:28 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांना देवाच्या कृतीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात
सामायिक करा
रोमकरांस पत्र 8 MACLBSI