बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 7:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 7:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण आपण देहस्वभावाच्या अधीन होतो, तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे चेतवलेल्या पापवासना आपल्या अवयवांत मरणाला फळ देण्यासाठी कार्य करत होत्या.

रोमकरांस पत्र 7:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण आपण देहाधीन असताना नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 IRVMAR

रोमकरांस पत्र 7:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आपण देहस्वभावाच्या अधीन होतो, तेव्हा नियमशास्त्राद्वारे चेतविलेल्या पापवासना आपल्या अवयवांत मरणाचे फळ देण्यासाठी कार्य करत होत्या.

रोमकरांस पत्र 7:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आपण पापी स्वभावाच्या नियंत्रणात होतो, व ज्या कृत्यांचे फळ मरण आहे, ती करावयास आपल्या वासना नियमानुसार आपल्यामध्ये कार्य करीत होत्या.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 MRCV