रोमकरांस पत्र 7:21-22
रोमकरांस पत्र 7:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मी चांगले करू इच्छीत असता वाईट माझ्याजवळ हाताशी असते, हा नियम आढळतो. कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो
सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 वाचारोमकरांस पत्र 7:21-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योग्य ते करावे, असे मला वाटते, पण वाईट माझ्या अगदी जवळच असते, हा नियम कार्यरत आहे असे मला आढळते. परमेश्वराच्या नियमामुळे माझ्या अंतःकरणात मी आनंद करतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 7 वाचा