रोमकरांस पत्र 6:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 6:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 6 MARVBSIरोमकरांस पत्र 6:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असलो, तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास ठेवतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 6 IRVMARरोमकरांस पत्र 6:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु ख्रिस्ताबरोबर मरण पावल्यामुळे त्याच्याबरोबर आपण जिवंतही राहू, असा आपला विश्वास आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 6 MACLBSIरोमकरांस पत्र 6:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो, तर त्यांच्याबरोबर जिवंतही होऊ असा आपला विश्वास आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 6 MRCV