रोमकरांस पत्र 6:23
रोमकरांस पत्र 6:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 6 वाचारोमकरांस पत्र 6:23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 6 वाचारोमकरांस पत्र 6:23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 6 वाचा