रोमकरांस पत्र 6:11
रोमकरांस पत्र 6:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 6 वाचारोमकरांस पत्र 6:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याप्रमाणे, आपण पापाला मरण पावलेले आणि ख्रिस्त येशूंद्वारे परमेश्वरासाठी जिवंत झालेले असे माना.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 6 वाचा