रोमकरांस पत्र 5:9
रोमकरांस पत्र 5:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांच्या रक्ताने आपल्याला नीतिमान ठरविले, तर किती विशेषकरून परमेश्वराच्या सर्व भावी क्रोधापासून त्यांच्याद्वारे आपला उद्धार होईल!
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचा