रोमकरांस पत्र 5:6
रोमकरांस पत्र 5:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचा