YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 4:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 4:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, तो धन्य.’

रोमकरांस पत्र 4:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही तो मनुष्य धन्य होय.’

सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 IRVMAR

रोमकरांस पत्र 4:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य!

रोमकरांस पत्र 4:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशोबी प्रभू कधीही पापाचा दोष लावणार नाही.”

सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 MRCV